श्री.गणेश विद्यामंदिर, अंमळनेर (भां.) ता.पाटोदा जि.बीड या माझ्या ब्लाँग मध्ये आपले हार्दिक स्वागत !!!

स्पर्धा परीक्षा

Thursday, 18 July 2024

Current affairs 2024-25

🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

दिनांक- 18/07/2024


1) आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-२० क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?


Ans- *12* 


2) महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?

Ans- *अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था* 


3)न्या. एन कोटीश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत?

Ans- *मणिपूर* 


4) कोणत्या राज्यातील पालिताना हे शहर मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे?

Ans- *गुजरात* 


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

No comments:

Post a Comment