🌏 ज्ञानदर्शन 🌏
🏅🏅🏅🏅🏅🏅🏅
दिनांक- 19/07/2024
Q1- पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय पथकात एकूण ११७ खेळाडू मध्ये सर्वाधिक ऍथलेटिक्स चे किती खेळाडू आहेत?
Ans- *29*
Q2- पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Ans- *गगन नारंग*
Q3- केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे?
Ans- *नितीन गडकरी*
Q4-कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?
Ans- *हरियाणा*
🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️
आपला मित्र
पठाण शायक चांदखान
श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)
No comments:
Post a Comment