श्री.गणेश विद्यामंदिर, अंमळनेर (भां.) ता.पाटोदा जि.बीड या माझ्या ब्लाँग मध्ये आपले हार्दिक स्वागत !!!

स्पर्धा परीक्षा

Saturday, 20 July 2024

Current affairs 2024-25

 🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

दिनांक- 20/07/2024


Q1.-  डी डी रोबोकॉन इंडिया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?


Ans- *नवी दिल्ली* 


Q2.-   ISSF जूनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या सबीरा हारिस ने कोणते पदक जिंकले आहे?


Ans- *कांस्य* 


Q3.-  आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगत ने कोणते पदक जिंकले आहे?


Ans- *सुवर्ण* 


Q4 - कोणत्या बँकेच्या सहकार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योजकासाठी ॲग्रीसुअर हा कृषी निधी जाहीर करण्यात येणार आहे?


Ans- *NABARD* 


Q5  -खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?


Ans- *महाराष्ट्र*


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

No comments:

Post a Comment