श्री.गणेश विद्यामंदिर, अंमळनेर (भां.) ता.पाटोदा जि.बीड या माझ्या ब्लाँग मध्ये आपले हार्दिक स्वागत !!!

स्पर्धा परीक्षा

Saturday, 20 July 2024

Current affairs 2024-25

 🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

दिनांक- 20/07/2024


Q1.-  डी डी रोबोकॉन इंडिया २०२४ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?


Ans- *नवी दिल्ली* 


Q2.-   ISSF जूनियर वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या सबीरा हारिस ने कोणते पदक जिंकले आहे?


Ans- *कांस्य* 


Q3.-  आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगत ने कोणते पदक जिंकले आहे?


Ans- *सुवर्ण* 


Q4 - कोणत्या बँकेच्या सहकार्याने देशातील नवउद्योग आणि कृषी उद्योजकासाठी ॲग्रीसुअर हा कृषी निधी जाहीर करण्यात येणार आहे?


Ans- *NABARD* 


Q5  -खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना जाहीर केली आहे?


Ans- *महाराष्ट्र*


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

Friday, 19 July 2024

Current affairs 2024-25

 🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

दिनांक- 19/07/2024


Q1- पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय पथकात एकूण ११७ खेळाडू मध्ये सर्वाधिक ऍथलेटिक्स चे किती खेळाडू आहेत?


Ans- *29* 


Q2- पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय पथकाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


Ans- *गगन नारंग* 


Q3- केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे?


Ans- *नितीन गडकरी* 


Q4-कोणत्या राज्य सरकारने नोकरीमध्ये अग्निवीर सैनिकांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे?


Ans- *हरियाणा*


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

Thursday, 18 July 2024

Current affairs 2024-25

🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

दिनांक- 18/07/2024


1) आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी-२० क्रमवारीत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर कितव्या क्रमांकावर पोहचली आहे?


Ans- *12* 


2) महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?

Ans- *अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था* 


3)न्या. एन कोटीश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत?

Ans- *मणिपूर* 


4) कोणत्या राज्यातील पालिताना हे शहर मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे?

Ans- *गुजरात* 


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

Wednesday, 17 July 2024

🌏 ज्ञानदर्शन 🌏


https://drive.google.com/file/d/1M2GJUaPPiffqDDwa-LZ5WT4qVNMunCE_/view?usp=drivesdk

🏅🏅🏅🏅🏅🏅🏅

ठळक बातम्या


Current afair 2024-25

 🌏  ज्ञानदर्शन 🌏


🏅🏅🏅🏅🏅🏅🏅


प्रश्न 1- युरो कप 2024 पुरस्कार कोणी जिंकला 

 

Ans- स्पेन 


2) 15 जुलै 2024 रोजी के. पि .शर्मा ओली यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शप्पत घेतली?


Ans - नेपाळ 


3) 20 ते 24 नोव्हेंबर 2024 दरम्यान कोणत्या राज्यात पहिले विश्व ऑडिओ व्हिज्युअल मनोरंजन शिखर संमेलन आयोजित kele जाणार आहे?

Ans - गोवा 


🏵️🏵️🏵️धन्यवाद 🏵️🏵️🏵️


आपला मित्र 

पठाण शायक चांदखान 

श्री गणेश विद्यामंदिर, अमळनेर (भां.)

Wednesday, 18 July 2018

gk

Can you answer this?
सप्टेंबर 2018 मध्ये आयोजित पहिल्या पांडिचेरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भागीदार देश कोणता आहे?
(A) पोर्तुगाल
(B) इटली
(C) स्पेन
(D) फ्रान्स